अभ्यास... करिअर मार्गदर्शन…व्यक्तिमत्व विकास ... नैतिक मूल्य शिक्षण  
नापासांसाठी आशेचे किरण

माझ्या लाडक्या हुशार पोरांनो !
मला खात्री आहे या पत्रांमुळे तुम्हाला नक्कीच नवा हुरूप आला असेल.त्याप्रमाणे तुम्ही जोमाने अभ्यासाला लागला असालच!

पण एवढे करूनही जेव्हा जेव्हा तुमचा आत्मविश्श्वास डळमळीत होईल तेव्हा तेव्हा आपल्या 'ध्येयशिखर' या शब्दरचनेचं मनन करा. त्याने तुम्हाला लढण्याची शक्ती आणि जिंकण्याची प्रेरणा नक्की मिळेल!हि सर्व पत्रे तुम्ही विनामूल्य डाऊन लोड करू शकता. तसेच त्याच्या प्रिंट आऊट सुद्धा घेऊ शकता जेणेकरून तुम्ही त्यांचा वापर करून अभ्यासाची दिशा निश्चित करू शकाल!

तुम्हाला येणाऱ्या परीक्षा आणि पुढील वाटचालीसाठी अनेकानेक शुभेच्छा!

नापासांसाठी आशेचे किरण ध्येय प्रतिज्ञा अभ्यासाची आखणी व ध्येय सिद्धी अभ्यासाचे तंत्र नापासांसाठी करिअर मार्गदर्शन

पत्र-1

Download Link

पत्र-2

Download Link

पत्र-3

Download Link

पत्र-4

Download Link

पत्र-5

Download Link
जुलै परीक्षा विशेष        

पत्र-1

Download Link
       
 
मान्यवरांचे अभिप्राय
  1. डॉ.राजेंद्र बर्वे, सुप्रसिद्ध मानसोपचार तज्ञ व लेखक.

  2. माजी शालेय शिक्षण मंत्री माननीय श्री. राजेंद्रजी दर्डा यांच्या शुभेच्छा. 

  3. १०वी-१२वी बोर्डाच्या माजी अध्यक्षा श्रीमती उज्ज्वलादेवी पाटील यांचे प्रास्ताविक. 

 

नापासांसाठी आशेचे किरण
  • माझ्या लाडक्या हुशार पोरांनो !
    मला खात्री आहे या पत्रांमुळे तुम्हाला नक्कीच नवा हुरूप आला असेल.त्याप्रमाणे तुम्ही जोमाने अभ्यासाला लागला असालच!
  • पण एवढे करूनही जेव्हा जेव्हा तुमचा आत्मविश्श्वास डळमळीत होईल तेव्हा तेव्हा आपल्या 'ध्येयशिखर' या शब्दरचनेचं मनन करा.
बिनधास्त बोला ! प्रश्न विचारा

महेंद्र जी .बैसाणे
पत्ता
- गाळा नं. ६७/१०७५, शांती निकेतन सोसायटी, चिकणघर, आर.टी.ओ. रोड, कल्याण-प. ४२१३०१

मो. +91 93215 50286
ई-मेल: info@bharukaka.com

Copyrights © 2011-12, Bharukaka All rights reserved